स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड हे प्रसिद्ध मराठी न्युज नेटवर्क आहे. हा मीडिया आधारित स्टार्टअप जानेवारी 2021 साली सुरू करण्यात आला. अवघ्या काही महिन्यात स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड हे न्युज नेटवर्क लोकप्रिय ठरत आहे आणि याचा पुरावा म्हणजे स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड चे 15,000 अधिक युजर्स झाले आहेत.
स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाड डिजीटल मॅगेझीनच्या माध्यमातून बातम्या wahtsapp वर निःशुल्क दिल्या जातात. whatsapp वर पाठवल्या जाणार्या बातम्या खात्रेशीर असतात आणि म्हणूनच आज स्मार्ट शिरोळ जयसिंगपूर कुरूंदवाडचे समाधानकारक वाचक आहेत.